डिजिटल होम शेफ कोर्स

दिनांक १४ सप्टेंबर, २०२० तसेच ०१ ऑक्टोबर २०२० च्या सत्राची प्रवेश प्रक्रिया संपली असून आपण देत असलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद. डिजिटल होम शेफ कोर्सचे चौथे सत्र दिनांक २० ऑक्टोबर, २०२०* पासून सुरु होत असून या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या कोर्सची माहिती खालील प्रमाणे आहे.

प्रशिक्षण देणारी संस्था :
कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय, पुणे 
खादी ग्रामोद्योग अयोग, भारत सरकार प्रमाणित  

दिनांक : २० ऑक्टोबर २०२०* पासून (१५ दिवसीय ऑनलाइन कोर्स)  (रोज २-३ तास)
मध्यम  : ऑनलाइन (Zoom App)
कोर्स कोणासाठी : महिलांकरिता 
वय : किमान १८ वर्षे 

कोर्स मध्ये शिकविले जाणारे पदार्थ :
दिवस पहिला : दिवाळी पदार्थ (एकूण १० जिन्नस ५ प्रक्टिकल + ५ नोटस)
दिवस दुसरा  : आईसक्रीम (एकूण १० जिन्नस ५ प्रक्टिकल + ५ नोटस)
दिवस तिसरा : केक (डॉल केक, पाइनएप्पल केक, ब्लैक फॉरेस्ट,  कप केक इत्यादि)
दिवस​ चौथा : नॉन व्हेज (चिकन बिर्यानी + ३ प्रकारच्या नोट्स)​
​दिवस पाचवा : ​राईस : फ्राई राईस, व्हेज बिर्यानी, स्वीट्स : रस मलाई, गुलाब जाम 
​दिवस साहवा : चाईनीस (स्प्रिंग रोल्स, मंचूरियन) व उपसाचे पदार्थ (उपसाची मिसळ, कचोरी) 
दिवस ​सातवा : भाज्य : मटर पनीर, छोले, अख्खा मसूर, मिक्स भाजी, ग्रेवी (चार प्रकारच्या नोट्स)
दिवस आठवा : पराठा (पनीर पराठा, मिक्स पराठा), मसाले (संडे मसाला, गरम मसाला, बिर्यानी मसाला छोले, कढ़ई मसाला, चहा मसाला)
दिवस​ नववा : स्नैक्स (वडा पाव, मिसळ, कच्ची दाबेली, ढोकला, सैंडविच)​
दिवस दहावा : चहा (०२ प्रकार + ०४ नोट्स) , रायते (बुंदी रायता व पाइनएप्पल रायता) व मॉकटेल
​दिवस अकरावा : लोणचे (गोड लोणचे, मिर्ची लोणचे, लसूण लोणचे), चटनी (पुदीना, चिंच, खजूर चटनी) ​व सुप 
दिवस बारावा : सीरप व जाम्स (सिंथेटिक २ प्रकार + जाम १ प्रकार)
दिवस तेरावा : डिजिटल मार्केटिंग 
दिवस चौदावा : मार्केटिंग कसे करावे 
दिवस पंधरवा : लायसेंस आणि विविधि शासकीय योजना व कर्ज योजनांची माहिती 

फीस : रु. १,०००/-

प्रमाणपत्र
कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय, पुणे द्वारे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येईल.

विशेष सुविधा  : 
स्वयंसिद्धा फौंडेशन व कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय, पुणे द्वारे प्रशिक्षनार्थीना कोर्स नंतर देखील मदत व मार्गार्दर्शन केले जाईल.

अधिक माहिती :
9029051434 / 8779661713

* Tentatively
 

आयोजक:
स्वयंसिद्ध फाउंडेशन,
402, रेले स्मृती, नाडियाडवाला कॉलनी क्रमांक 1, एस.व्ही.रोड, मालाड (वेस्ट), मुंबई -400064

प्रशिक्षण सहाय्य :
कस्तूरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय, (KMKGV),
आगाखान पॅलेस, गांधी राष्ट्र स्मारक समिती, पुणे नगर रोड, येरवडा,
पुणे – 411006

Related Links :
Videos Feedback of our earlier Trainees
Videos Feedback of our earlier Trainees

Share

14 thoughts on “डिजिटल होम शेफ कोर्स”

  1. अलका वर्तक
    मला हा डिजिटल होम शेफ कोर्स उपयुक्त असा वाटला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *