कार्यशाळेचे उद्दीष्ट :
संभाव्य आणि विद्यमान उद्योजकांसाठी उद्योजकतेचा प्रसार करणे.

कार्यशाळा कोणासाठी :
संभाव्य उद्योजक – जो नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत आहे.
विद्यमान उद्योजक – ज्यांना आपला व्यवसाय पद्धतशीरपणे वाढवायचा करायचा आहे.
तारीख : 06 व 07 जाने., 2024 (दोन दिवसीय कार्यशाळा)
वेळ : 02.30 दुपारी 05.30 वाजता
मोड : ऑनलाइन
भाषा : मराठी

कार्यशाळेतील विषय
 :
उद्योजक प्रेरणा, नवीन व्यवसाय स्थापित करण्यासाठीच्या पायऱ्या, do’s & dont’s, आपले उत्पादन / सेवा कशी निवडावी, भांडवल कसे उभारावे, सरकारी नियम, विविध कर्ज योजना, सरकारी अनुदान, सरकारच्या मोफत मार्केटिंग योजना, नोंदणी आणि दस्तऐवजीकरण, राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना, उद्योजकतेस समर्थन देणार्‍या विविध एजन्सींचे संपर्क.

फी
: 1,000/-
(व्याख्याने, ई-नोट्स, क्यू अँड ए, ई-प्रमाणपत्र, भविष्यातील मार्गदर्शनासाठी व्यवसाय मार्गदर्शन व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभाग, महत्त्वपूर्ण संस्थांचे पत्ते, महत्त्वपूर्ण वेब लिंक्स, 1000+ व्यवसाय आणि प्रकल्प प्रोफाइलसह समावेश)

अधिक तपशीलांसाठी
:
8222828728
7977540831 

नाव नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

———————————————————————-

Objective :
To disseminate Entrepreneurial Inputs for prospective and existing entrepreneurs.

For Whom :
Prospective Entrepreneur – who is planning to start new business.
Existing Entrepreneur – who wants to systematically set up his/her business.
Date : 06th & 07th Jan.,2024 (02 days workshop)
Time : 02.30 pm to 05.30 pm
Mode : Online
Language : Marathi

Course Content
 :
Entrepreneurial motivation, Step-by-step approach to Setting up a new Business, Do’s & Dont, How to identify your product/service for a new entrepreneur, How to raise capital, Government rules and regulations, Loan Schemes, Government Subsidies, Marketing Schemes of Government, Registrations and Documentation, Schemes of State and Central Government, Contacts of various Agencies that support entrepreneurship.

Fee : Rs.1,000/-
(Inclusive of Lectures, e-notes, Q&A, e-Certificate, Addition to Business Mentoring Support Group for future guidance, important addresses of organizations, important web links, 1000+ Businesses and Project Profiles)

For further details
 :
8222828728
7977540831 

CLICK HERE TO ENROLL