उमंग 2021

दिनांक १ ते ७ मार्च, २०२१

जागतिक महिला दिनानिमित्ताने सप्ताहभर विविधरंगी स्पर्धा व कार्यक्रम

दिनांक १ ते ६ मार्च, २०२१

उखाणे स्पर्धा

किमान एक उखाणा आपल्या आवाजात रेकॉर्ड करून अपलोड करावे. उखाणा जास्तीत जास्त १ मिनिटाचा असावा तसेच मराठीत किंवा प्रांतिक भाषा (वैदर्भीय, मालवणी, खानदेशी इत्यादीत) असावा. शक्य असेल तर उखाण्याचा गर्भित अर्थ देखील सांगावा. उखाणे http://bit.ly/umang2021 येथील फॉर्मवर अपलोड करावे किंवा ९०२९०५१४३४ या क्रमांकावर आपल्या नावासहित whatsapp करावेत

स्वयंसिद्धा सुंदरी स्पर्धा

आपला उभा (Potrait) फोटो अपलोड करावा, सर्वोत्तम फोटोस विजेती जाहीर केली जाईल. किमान १ व कमाल ५ फोटो अपलोड करू शकाल. http://bit.ly/umang2021 येथील फॉर्मवर अपलोड करावे किंवा ९०२९०५१४३४ या क्रमांकावर आपल्या नावासहित whatsapp करावेत

घोष वाक्य रचना स्पर्धा

स्वयंसिद्धा, महिला सक्षमीकरण आदी विषयांवर स्वयंरचित घोषवाक्य टाईप करून http://bit.ly/umang2021 येथील फॉर्मवर अपलोड करावे किंवा ९०२९०५१४३४ या क्रमांकावर आपल्या नावासहित whatsapp करावेत

मनोगत - स्त्री आणि स्वातंत्र्य

स्त्री आणि स्वातंत्र्य या विषयावर आपले मनोगत रेकॉर्ड करून http://bit.ly/umang2021 येथील फॉर्मवर अपलोड करावे किंवा ९०२९०५१४३४ या क्रमांकावर आपल्या नावासहित whatsapp करावेत. आपले मनोगत किमान १ मिनिटाचे असावे.

विनोदी चारोळी लेखन स्पर्धा

स्वयंरचित चारोळ्या टाईप करून http://bit.ly/umang2021 येथील फॉर्मवर अपलोड करावे किंवा ९०२९०५१४३४ या क्रमांकावर आपल्या नावासहित whatsapp करावेत.

गायन स्पर्धा

आपल्या आवाजातील पूर्ण गाणे (पार्श्वसंगीत नसेल तरी चालेल किंवा कराओके पद्धतीने गायलेले गाणे) रेकॉर्ड करून http://bit.ly/umang2021 येथील फॉर्मवर अपलोड करावे किंवा ९०२९०५१४३४ या क्रमांकावर आपल्या नावासहित whatsapp करावेत. किमान १ पूर्ण गाणे असावे.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख पुरस्कार तसेच प्रशस्तीपत्र देण्यात येईल. तसेच विजेत्यांच्या नावाची घोषणा दिनांक ०७ मार्च, २०२१ रोजीच्या कार्यक्रमात करण्यात येईल.

दिनांक ७ मार्च, २०२१

  • महिला आणि आरोग्य - डॉ. रेश्मा जगताप

  • महिला दिनाच्या औचित्याने - मधुरा केसकर

  • घे भरारी - शिल्पा सोनावणे

  • दिनांक १ ते ६ मार्च रोजी झालेल्या स्पर्धांच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

  • विविध सांस्कृतिक कार्यक्रम

वेळ : सायं ०४.०० ते ०६.३०
माध्यम : zoom अँप
प्रवेश : मोफत (पूर्व नाव नोंदणी आवश्यक)

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील नाव नोंदणी अर्ज भरावा