व्हा स्वयंसिद्धा

व्हा स्वयंसिद्धा वेबिनार

तारीख: 15 मे 2020
वेळः दुपारी 04.00 वा
मध्यम: झूम ऍपद्वारे
भाषा: मराठी

कार्यक्रम कोणासाठी :
– व्यवसाय सुरु करू इच्छिणारी व्यक्ति 
– असलेला व्यवसाय वाढवू इच्छिणारी  व्यक्ति 

विषय

  • उद्योजकीय प्रेरणा,

  • व्यवसाय निवड कशी करावी,

  • लागणारे भांडवल कसे उभारावे,

  • विविध नोंदण्या कशा व कुठे कराव्यात 

  • मार्केटिंग कसे करावे,

  • शासकीय मार्केटिंग योजना

  • घरून करता येणारे विविध व्यवसाय,

  • रु.५०,००० पासून रु.५० लाखांपर्यंतच्या विविध कर्ज योजना

  • शासकीय नियम व योजना इत्यादीयशस्वी उद्योगीनींचे व्यवसाय परिचय

फी :
संस्था सदस्यांना रु.100/-  (Pay Now)
अन्य रु.200/- (Pay Now)

(टीप : वरील योग्य लिंकला क्लिक करून फी भरल्यावर मीटिंगची लिंक दिसेल )

अधिक माहितीसाठी : 
9029051434  या क्रमांकावर फोन / Whatsapp करावा
कार्यक्रमविषयक अधिक माहिती खलील कमेंट बॉक्स मधे लिहून विचारवी 
 
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *